आनंदाची स्थापना 1969 मध्ये स्वामी क्रियानंद या परमहंस योगानंदांचे थेट शिष्य यांनी केली होती. परमहंस योगानंद हे येशू ख्रिस्तापासून सुरू झालेल्या आत्म-गुरुत्वाच्या पंक्तीतील शेवटचे होते.

योगानंद हे पश्चिमेकडे योगा शिकवणारे पहिले महान गुरु होते, ते 1920 मध्ये भारतामधुन अमेरिकेत आले आणि निधन होईपर्यंत इथेच राहिले.

अजून माहिती

आनंदाचे संथापक

स्वामी क्रियानंदा

अजून माहिती

येशू ख्रिस्ताचे चित्र आनंद संघाच्या वेदीवर का ठेवले आहे? आनंदाच्या गुरूंच्या व ख्रिस्ताच्या वंशाचा काय संबंध आहे? ते फक्त देवाची मुले होती काय? ते नक्की कोण होते?

अजून माहिती

ते बाबाजी होते, ज्यांना बाबाजी-कृष्णा म्हणून देखील ओळखले जाते, त्यांनी क्रिया योगाचे प्राचीन विज्ञान मानवतेत पुन्हा परिचय केले, कारण योगानंद यांच्या मते अंधाराच्या युगात ( कली युगात ), “हे पवित्र ज्ञान मंद झाले होते “

अजून माहिती

लाहिरी महाशय हे बाबाजींचे शिष्य असून ज्यांनी क्रिया योगाचे प्राचीन विज्ञान केवळ जग सोडून गेलेल्या साधूंनाच नाही तर सर्व निष्ठावंत भक्तांना उपलब्ध करून दिले.

अजून माहिती

श्री युक्तेश्वर हे लाहिरी महाशयांचे शिष्य होते. भारताच्या से्रामपूर शहराचे स्वामी श्री युक्तेश्वर जी परमहंस योगानंदांचे गुरु होते. त्यांनी योगानंद यांना आपल्या पाश्चात्त्य देशांत महान कार्य करण्याचे प्रशिक्षण दिले.

अजून माहिती