आनंद संघा मध्ये आपले स्वागत आहे

ध्यान करायला शिका (मराठी)

 
 

आमचे शिक्षक

स्वामी सुवर्णा

स्वामी सुवर्णा कित्येक दशकांपासून सराव करणारे क्रियाबन (ज्यांनी क्रिया दीक्षा घेतली असे ते ) आणि सखोल ध्यानधारक आहेत. त्यांच्या शांत आणि आनंददायक उपस्थितीसाठी ओळखल्या जाणार्‍या सुवर्णा यांनी 'एका योग्याची आत्मकथा' या पुस्तकाचे मराठीत भाषांतर आणि इतर आध्यात्मिक पुस्तकांचे भाषांतर करण्याचे काम केले आहे. सुवर्णा आता आनंद संघाच्या पिंपरी-चिंचवड ध्यान केंद्राचे नेतृत्व करते

हा वर्ग दोन सत्रात असेल.

  • ३ जुलै आणि १० जुलै - सकाळी १० ते १२.

तसेच आठवड्याच्या मध्यात २ वेळा मार्गदर्शित ध्यानसाधना घेण्यात येईल.

 

सामील होण्यासाठीचा पत्ता

आनंद संघ पुणे,
401, चौथा मजला, रघुवंश बिल्डिंग,
मंत्री किशोर पार्क जवळ,
अशोक नगर, पुणे - 411007
8308401111

 
 
 

परमहंस योगानंदांची इतर शिकवण

हिलिंग (Healing Techniques)

परमहंस योगानंदाने शिकविलेल्या हिलिंग टेक्निक (Healing Techniques) शिका

अजून माहिती

हिलिंग शिकण्यासाठी संपर्क करा 8308401111

योगा आसन

आनंद योग हा योगास त्याच्या मूळ अध्यात्माकडे परत आणतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते योगाच्या आसनांवर असलेल्या नैसर्गिक प्रभावांना अधिक सामर्थ्य देऊन आपली चेतना स्तर वाढवण्याचा प्रयत्न करते. यासह हे आपले शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी पण आहे.

अजून माहितीसाठी

आमचे इंटरनॅशनली सर्टिफाइड योगा शिक्षक