आनंद संघ मध्ये आपले स्वागत आहे

 
परमहंस योगानंद आणि क्रिया योग ह्याचा परिचय करून देणारे ऑनलाईन व्याख्यान आनंद संघ सर्वांसाठी विनामूल्य आयोजित करत आहे. ह्याला उपस्थित राहण्यासाठी खालील लिंक द्वारे रजिस्टर करा .

तारीख : २९ ऑगस्ट २०२०
वेळ : संध्याकाळी ५ ते ६

रजिस्टर करा

अविरतपणे ध्यान करा, ज्यामुळे तुम्ही स्वत:ला लगेचच सर्वप्रकारच्या दु:खांपासून मुक्त असे अनंत तत्त्व म्हणून पाहू शकाल.
शरीररूपी तुरुंगात कैदी बनून अडकून न रहाता क्रियायोगाची गुप्त चावी वापरुन शुध्द चैतन्यात मुक्त व्हायला शिका

– परमहंस योगानंद

 

आनंद संघ परमहंस योगानंदजींच्या शिकवणूकीवर आधारित “ध्यान कसे करावे” हा एक कोर्स सुरु करत आहे . हा कोर्स ७ सप्टेंबर पासून सुरु होत असून त्याचा कालावधी २ आठवड्याचा असेल . हा कोर्स तुम्ही तुमच्या फोन अँप द्वारे २ आठवड्यात आपल्या सोईनुसार पूर्ण करू शकता . हा कोर्स क्रिया योग शिकण्याच्या ४ कोर्स पैकी पहिला आहे .ह्याचे शुल्क रुपये ५०० आहे , त्यासाठी आपण या लिंक द्वारे नोंदणी करू शकता.